भेटीलागी ओढ सदा माझ्या जीवी भेटीलागी ओढ सदा माझ्या जीवी
ओळख नसे परि , नयनांस भिडती नयन काहीच आगळे रंग , अलगद मनी तरंग ओळख नसे परि , नयनांस भिडती नयन काहीच आगळे रंग , अलगद मनी तरंग
भेटती विविध माणसे जणू इंद्रधनुष्याचे सप्तरंग... भेटती विविध माणसे जणू इंद्रधनुष्याचे सप्तरंग...
बेभान होऊन स्वार होती बेभान होऊन स्वार होती
शब्दसुमने उधळीता प्रकटती काव्यछंद शब्दसुमने उधळीता प्रकटती काव्यछंद
सुंदर होते जेव्हा कविता... सुंदर होते जेव्हा कविता...